(
Marathi Joke) 
जुन्या वर्गमित्र-मैत्रिणींच्या संमेलनात एका वर्गमित्राने व्यक्त केलेली भावना....

शाळेत असताना एक सुंदर मुलगी माझ्याकडून नेहमीच 'Home work' सोडवून घ्यायची..
त्यामुळे सर्व मुले माझ्यावर जळायची..
मी खूष व्हायचो !

बघा काय नशिबात असतं..

आज तीच (मुलगी) माझी बायको आहे.
पण तीची 'ती' सवय अजूनही कायम आहे..

सारं 'Homework' आजही ती माझ्या कडूनच करून घेते

अन् तिच्या सगळ्या मैत्रिणी तिच्या वर जळतात ... (Marathi Joke)