(Marathi Joke)
वर्गशिक्षक : (गणपतरावांना) अहो, तुमचं मुलाकडे काही लक्ष आहे की नाही? तुमचा मुलगा नापास झालाय.

हे बघा त्याचं प्रगतिपुस्तक.

इंग्रजी - २०,

गणित - १७,

हिंदी - १४,

सायन्स - २१,

इतिहास-भूगोल - २३.

टोटल - ९५

गणपतराव :- अरे वा!! टोटलमध्ये तर कमालच केलीय की ! कोण शिकवतं हा विषय?(Marathi Joke)