बॉलिवूडमधल्या फिट अभिनेत्रींमध्ये मलायका अरोराचं (malaika arora) नाव घेतलं जातं. तिच्या फिटनेसचं रहस्य तिच्या योगासनांच्या रूटीमध्ये आहे.मलायकाच्या फिटनेस रूटीमध्ये योगासनांना (Yoga Tips) महत्त्व आहे, असं तिनेच एका मुलाखतीत सांगितलं आहे.
मत्स्यासनाची पोझिशन परफेक्ट पद्धतीने दाखवताना मलायका अरोरा (malaika arora)
स्विमिंग पूलच्या कडेला उभे राहून वीरभद्रासन करताना मलायका अरोरा
योगसाधनेतील सर्वात अवघड आसन,चक्रासन करताना मलायिका अरोरा
अधोमुखकपोत्तानासन अगदी सहजपणे करताना मलायिका अरोरा
तुलासनामध्ये उत्तमरीत्या संतुलन सांभाळताना मलायका अरोरा
भुजंगासन करताना मलायका अरोरा (Yoga Tips)
मलायका अरोरा धनुरासन अगदी सहजतेने करताना