(Coronaviruse) जिल्ह्यात आज एका दिवसात 10 नवे कोरोनाबाधित (Coronaviruse) सापडले आहेत. तर 12 व्यक्ती कोरोना मुक्त झाल्या आहेत. त्यामुळे एकूण उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या 42 झाली आहे यातील 8 व्यक्ती गंभीर आहेत. उर्वरीत सर्वांची प्रकृती स्थिर आहे. अशी माहिती वैद्यकीय सुत्रांकडून देण्यात आली. 

गेल्या आठवडाभरात 39 पर्यंत खाली आली होतीही संख्या वाढून सद्या जिल्हाभरातील उपचार घेणाऱ्यां कोरोनाबाधितांची संख्या 50 वर गेली आहे. गेल्या दोन दिवसात 15 पेक्षा अधिक (Coronaviruse) संख्येने नवे बाधित सापडले तर तेवढ्याच व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या. अशा स्थिती कोरोनाने जिल्हाभरात मांडलेले ठाण अद्यापि कायम आहे. दरम्यान जिल्हाभरातील 18 कोवीड सेंटरवर 132 व्यक्तीचे नवीन स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.