kiara advani


बॉलिवूडमधील (bollywood) कलाकार नववर्षाच्या स्वगातासाठी मालदीवला गेले आहेत. यामध्ये कियारा आडवाणीचाही (kiara advani) समावेश आहे. मालदीवला गेल्यानंतर कियारानं आपल्या इन्स्टाग्रामवर (instagram post) अनेक फोटो पोस्ट केले आहेत.
कियारानं नववर्षातील पहिल्या दिवसाचा फोटो पोस्ट केला आहे.इन्स्टास्टोरीवर तिनं आपलं डेली रुटीन कसं असते, हेही टाकलं आहे.कियारा आडवाणीचे (kiara advani) फोटो सोशल मीडियावर (instagram post)  चर्चेत ठरत आहे.या फोटोंमध्ये कियाराचं सौंदर्य आधिकच खुललं आहे.