gold silver rate today


सोन्या-चांदीच्या (gold silver rate today) भावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्यानं आणि लसीकरणाच्या बातम्यांमुळे भारतातील मौल्यवान धातूच्या किमतीत वाढल्या आहेत. मुंबईत 10 ग्रॅम सोन्याचा दरात शनिवारच्या तुलनेत 10 रुपयांची वाढ होऊन 48 हजार 960 वर पोहोचलाय. सोन्याच्या चांदीचे भाव वाढल्यानं पुन्हा एकदा ग्राहकांचा सोन्याकडचा कल काही प्रमाणात कमी झालाय. पण येत्या काळात सोन्याच्या दरात घसरण होण्याचा अंदाजही तज्ज्ञ वर्तवतायत.

मुंबईतील सोने-चांदीचे दर

  • 22 कॅरेट सोने : 47,960 रुपये
  • 24 कॅरेट सोने : 48,960 रुपये
  • चांदीचे दर : 69800 रुपये (प्रतिकिलो)

पुण्यातील सोने-चांदीचे दर

  • 22 कॅरेट सोने : 47,960 रुपये
  • 24 कॅरेट सोने : 48,960 रुपये
  • चांदीचे दर : 69800 रुपये (प्रतिकिलो)

नाशिक सोने चांदीचे दर -(gold silver rate today)

  • 22 कॅरेट सोने : 47,960 रुपये
  • 24 कॅरेट सोने : 48,960 रुपये
  • चांदीचे दर : 69800 रुपये (प्रतिकिलो)

नागपूर सोने चांदीचे दर

  • 22 कॅरेट सोने : 47,960 रुपये
  • 24 कॅरेट सोने : 48,960 रुपये
  • चांदीचे दर : 69800 रुपये (प्रतिकिलो)


देशांतर्गत मार्केटमध्ये सोन्याचे दर  (gold rate) हा प्रति दहा ग्रॅम 63 हजारांपर्यंत पोहोचू शकतो, असे काही अर्थतज्ज्ञांचे मत आहे. तसेच आर्थिक मंदीचा सामना करण्यासाठी जगभरातील मध्यवर्ती बँकांनी गेल्या काही दिवसांपूर्वी व्याजदर कमी केले होते. त्याशिवाय व्यवसायांना पाठिंबा देण्यासाठी मोदी सरकारकडून पॅकेजही जाहीर करण्यात आलेत. तसेच दर कपातीला 2019 च्या उत्तरार्धात सुरू झाल्याने अनेक गुंतवणूकदार सोन्याकडे आकर्षित झाले आहेत.

 यंदाच्या वर्षात देशांतर्गत सोन्याचे भाव हे कमीत कमी 60 हजारांपर्यंत पोहोचू शकतात, असा एक कयास बांधला जात आहे. तर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये (international market) याचा भाव हा 2200 डॉलर इतका होऊ शकतो. मात्र यासाठी रुपयामध्ये स्थिरता असणे गरजेचे आहे. मात्र जर रुपया डॉलरच्या तुलनेत घसरला तर याबाबतचा अंदाज पुढे-मागे होऊ शकतो.