ginger powder


सुंठ पावडर (ginger powder) चवीला खूप तीक्ष्ण असते हे सर्वांनाच माहित आहे. याच्या सेवनानं आपल्या शरीराला खूप फायदे होतात. अनेकदा चहा किंवा दुधासोबतही याचं सेवन केलं जातं. आज आपण याच्या सेवनानं शरीराल कोणते फायदे  (ginger powder benefits for skin) होतात याची माहिती घेणार आहोत.

सुंठीच्या सेवनाचे फायदे (ginger powder benefits for skin) –

1) भूक वाढण्यास याची खूप मदत होते.

2) अ‍ॅसिडिटी दूर होते.

3) अपचन, मळमळ अशा काही तक्रारी असतील तर त्यापासून सुटका मिळते.

4) पोटदुखीची तक्रार असेल तर तीही यानं दूर होते.

5) पोटात गॅस होणं, पोट जडणं अशा तक्रारी असतील तर त्यी दूर होतात.

6) सुंठीमुळं पित्त होत नाही. चवीला तिखट असणारी सुट्ट आम्लपित्तनाशक आहे.

7) खोकला, सर्दी अशा समस्या असेल तर दूर होतात.

--------------------------------------------------------------

Must Read 

1) विद्यापीठातील कंत्राटी कामगारांना मोठा दिलासा

2) राज्यात बर्ड फ्लू रोगाबाबत कॅबिनेट मंत्र्यांची महत्त्वपूर्ण माहिती

3) भारताने केलेल्या Air Strike मध्ये 300 दहशतवाद्यांचा मृत्यू

4) एकटी मुलगी 4 दरोडेखोरांशी भिडली

5) Marathi Joke : महापावसाळी आघाडी

------------------------------------------------------------

घरीच बनवा सुंठ पावडर

आलं दुधात भिजवून उन्हात सुकवलं तर सुंठ (ginger powder) तयार होते. ही सुंठ मिक्सरमध्ये बारीक वाटून त्याची पूड करून घेतली तर घरच्या घरीच सुंठ पावडर तयार करता येते.