गडहिंग्लज शहरातील घाळी कॉलनीत राहणार्या ग्रामसेवकाची पत्नी व त्याच्या १८ वर्षीय मुलाने एकाचवेळी गळफास घेऊन आत्महत्या (suicide)केल्याने खळबळ उडाली आहे. (Gramsevak wife and his son committed suicide in Gadhinglaj) वैशाली आनंद कोठावळे (वय ४४, रा. मूळ कोगे ता. करवीर, सध्या घाळी कॉलनी) व अवधूत आनंद कोठावळे (वय १८) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. (crime case)
गुरुवारी रात्री ८ ते शुक्रवारी रात्री ९ च्या दरम्यान दोघांनी राहत्या घरी फॅनला गळफास घेतला. कोठावळे हे बाहेरुन आल्यानंतर हा प्रकार निदर्शनास आला.
--------------------------------
Must Read
📺 फक्त ११३० रुपयात घरी घेऊन जा ४३ इंचाचा स्मार्ट टीव्ही
📲 सर्व मेसेजिंग Apps आता इथे एकाच ठिकाणी मिळणार
🏏 बाळासाहेबांचे राजकारण, त्यांची मैत्री अन् क्रिकेट
--------------------------------