dhananjay munde with karuna sharma


बी टॉऊनची गायिका रेणू शर्मा यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा (allegation of rape) आरोप करत त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली. मात्र, मुंडे यांनी रेणू शर्मा यांच्या आरोपामध्ये तथ्य नसल्याचे स्पष्ट केले. करूणा शर्मासोबत सहमतीने संबंध ठेवले असल्याची कबुली त्यांनी दिली आहे.करूणा शर्मा सामाजिक कार्यातदेखील (social worker) आघाडीवर आहेत.

dhananajay munde karuna sharma

--------------------------------------

Must Read

1) कृषी कायद्यांना स्थगिती; शरद पवार म्हणतात की...

2) चिंताजनक! राज्यात पुन्हा वाढू लागते कोरोना बळी

3) १६ जानेवारीपासून होणार लसीकरण

--------------------------------------

dhananajay munde karuna sharma

dhananajay munde karuna sharma

dhananajay munde karuna sharma

धनंजय मुंडे आणि करुणा (social worker) या दोघांचा 1998 मध्ये प्रेमविवाह झाला होता. त्यानंतर 2006 मध्ये करुणा या प्रसूतीसाठी इंदोरमध्ये गेली होती. त्यावेळी रेणू घरात एकटी आहे, हे धनंजय मुंडेना माहिती होतं त्यावेळी धनंजय मुंडे काहीही न सांगता रात्री घरी आले आणि त्यांनी माझ्या इच्छेविरुद्ध माझ्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. धनंजय मुंडे दर दोन-तीन दिवसांनी माझ्या घरी यायचे आणि शाररिक संबंध (relationship) प्रस्थापित करायचे. याबाबतचा एक व्हिडीओही काढला होता.