(Cheating) ऑनलाईन (Onlineलॅपटॉप खरेदीसाठी पैसे घेवून लॅपटॉप न देता केवळ व्हॉटस्अपवर पावत्या पाठवून 40 हजाराची फसवणूक केल्याप्रकरणी अभिषेक भूपेंद्र कावटकर, (रा.मुंबई), सिंग (पुर्ण नाव माहित नाही), सोनू आनंद मिश्रा (रा.कोलकाता) या तिघांच्या विरोधात झुबेर फिरोज शेख (वय 21, रा.स्वामीमळा, इचलकरंजी) यांनी शिवाजीनगर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. झुबेर शेख याने 25 मे रोजी आपल्या मोबाईलवरून सदरचा व्यवहार केला होता.(Cheating)