automobile newsautomobile news- तुमचा बाईक खरेदी करण्याचा बजट फक्त 20 हजार रुपये आहे का? असं असलं तरी चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला एका अशा साईट बद्दल माहिती सांगणार आहोत, जेथे तुम्हाला स्मार्टफोनच्या किंमतीत बाईक खरेही करता येणार आहे. 

ऑनलाईन प्लँटफॉर्मवर अशा अनेक सेकंड हॅन्ड बाईक विक्रीसाठी उपलब्ध असून ज्या तुमच्या खिशाला परवडू शकतात. या साईटवर 20 हजारपेक्षा कमी किंमतीत Hero Honda CBZ extreme, Bajaj Discover आणि Hero Passion PRO सारख्या बाईक विक्रीसाठी उपलब्ध आहे. 

------------------------------

Must Read

1) रोहित पवार पहाटे 4 वाजता पोहोचले एपीएमसी मार्केटमध्ये

2) नवा कोरोना व्हायरस पसरतोय, ब्रिटनमध्ये पुन्हा लॉकडाउनची घोषणा

3) Petrol Price : काय आहेत आजचे पेट्रोल, डिझेलचे दर?

4) WhatsApp Pay वर सायबर फ्रॉडपासून सावधान

------------------------------

Hero Honda CBZ extreme - या Hero Bike चा 2010 मधील मॉडेल विक्रीसाठी उपलब्ध आहे. ही बाईक दुसर्‍या मालकाकडून 16 हजार रुपयांना विकली जात आहे.गेल्या 10 वर्षात ही बाईक 23,355 किलोमीटर धावली आहे. (automobile news)

Bajaj Discover 125 - या Hero Bike चा 2011मधील मॉडेल विक्रीसाठी उपलब्ध आहे. मागील 9 वर्षात ही बाईक 52,847 किमी चालविली गेली आहे. हे बाईक पहिल्या मालकाकडून 19 हजार रुपयांना विकली जात आहे.

Hero Passion PRO - या बाईकचा 2010 मधील मोडलं विक्रीसाठी उपलब्ध आहे. ही बाईक पहिल्या मालकाकडून 20 हजार रुपयांना विकली जात आहे. मागील दहा वर्षात ही बाईक 69,394 किमी चालविली गेली आहे.