Mouni Royentertainment news- लहान पडद्यावरील सर्वात सुपरहिट नागिन, बॉलिवूड ॲक्ट्रेस मौनी रॉय (Mouni Roy) नेहमीच आपल्या हॉट फोटोंनी कायमच अटेंशन घेत असते. जेव्हा मौनी बिकीनी घालते तेव्हा तिच्या हॉटनेसला चार चांद लागतात यात शंकाच नाही. पुन्हा एकदा तिचा एक व्हिडीओ (video viral) समोर आला आहेत ज्यामुळं मौनी चर्चेत आली आहे.

मौनीनं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती फोटोशुट करताना दिसत आहे. व्हिडीओतील मौनीचा अंदाज खूप पसंत केला जात आहे. तिचा लुकसुद्धा खूप बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे.

लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं ब्लॅक ड्रेस घातला आहे. व्हिडीओत एकापेक्षा एक भारी अशा पोज देताना दिसत आहे. तिचे हावभाव देखील लक्ष वेधून घेतात. नेहमी ती फोटोशुटमधील फोटो शेअर करत असते. पंरतु आता मात्र तिनं फोटोशुटचा व्हिडीओच (video viral) शेअर केला आहे.

---------------------------------

Must Read

1) महाराष्ट्रातील आणखी एका बँकेचा परवाना रद्द, RBI ची मोठी कारवाई

2) “शिवसेनेच्या लोकांना महाराष्ट्रात दादागिरी करण्याचं लायसन्स मिळालं आहे का?”

3) Bigg Boss14 :- राखी सावंतचा बचाव करणं सलमानला पडलं भारी

---------------------------------मौनीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर (social media) तुफान व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. काहींनी हा व्हिडीओ शेअरही केला आहे. चाहत्यांना तिचा हॉटनेस खूप आवडला आहे. (entertainment news)

मौनीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच मौनी ब्रह्मास्त्र या आगामी सिनेमा दिसणार आहे. या सिनेमात बिग बी अमिताभ बच्चन, रणबीर कपूर आणि आलिया भट हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. हा सिनेमा 4 डिसेंबर 2020 रोजी रिलीज होणार होता. 

2006 साली एकता कपूरची मालिका क्योंकि सास भी कभी बहू थी मधून तिनं करिअरला सुरुवात केली होती. याशिवाय अक्षय कुमारच्या गोल्ड या सिनेमातून तिनं बॉलिवूड डेब्यू केला आहे. यानंतर तिनं अनेक सिनेमात काम केलं आहे. केजीएफ, मेड इन चायना असे तिचे काही सिनेमे सांगता येतील. झी 5 वरील लंडन कॉन्फिडेन्शियल सिनेमात तिनं पहिल्यांदा रॉ एजंट म्हणून काम केलं आहे. नागिन या मालिकेतून ती घराघरात पोहोचली.