मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये अभिनेत्री कियारा आडवाणीने टॉपलेस फोटोशूट (photoshoot) केले होते, ज्याची सगळीकडे खूप चर्चा झाली होती. आता नवीन वर्षाच्या सुरूवातीला बॉलिवूड अभिनेत्री बिदिता बागने टॉपलेस फोटोशूट केले आहे. हे फोटोशूट तिने इंस्टाग्रामवर शेअर (instgram post) केले आहेत.
ती पुढे म्हणाली की, हॉट फोटो अपलोड करा, पण वेगळ्या पद्धतीच्या स्टाइलसोबत साडीत. बिकनीमध्ये कधीच अप्सराच्या रुपात येण्यासाठी मला प्रेरणा मिळाली नाही, पण माझे साडी प्रेम एक नवीन सिलसिला आहे. माझे साडीवर नेहमीच प्रेम आहे.
----------------------------------------------
Must Read
1) इचलकरंजीच्या दौरावर दोन गवे
2) पदवी प्रमाणपत्रासाठी १२ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करा
3) मनसेचे बाळा नांदगावकर 'ठाकरे सरकार'वर संतापले
----------------------------------------------
बिदिता बागने शेअर (photo share) केलेले तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. या फोटोत लोक बिदिताचे खूप कौतूक करत आहेत आणि फोटोवर कमेंट करत आहेत. बिदिता बागच्या या फोटोंवर आतापर्यंत लाखो लाइक्स आले आहे. तिच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर सध्या ती वेबसीरिज द मिसिंग स्टोनमध्ये दिसते आहे.