
(Sports) भारतातील सर्वात जास्त चर्चेत असणारे जोडपे विराट कोहली (Virat Kohli) आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) सोमवारी आईवडील झाले आहेत. मुलीच्या जन्मानंतर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांना सोशल मीडियावर शुभेच्छा देण्यात येत आहेत .
आज आम्ही तुम्हाला विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांच्या घराविषयी माहिती सांगणार आहोत. विराट आणि अनुष्काची मुलगी याच घरात राहणार असल्याने आज आम्ही तुम्हाला या घराची किंमत आणि इतर अनेक गोष्टी सांगणार आहोत. या फोटोत विराट कोहली घराच्या बाल्कनीतून सेल्फी घेताोविराट आणि अनुष्काची मुलगी याच घरात राहणार आहेत. या फोटोत विराट कोहली घराच्या बाल्कनीतून सेल्फी घेताना दिसून येत आहे. (फोटो साभारः Instagram)ना दिसून येत आहे.
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असतात. आपल्या या घराचे फोटो ते नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असतात.
दिवाळी किंवा करवा चौथ (Sports) या सणांच्या दिवशी विराट (Virat Kohli) आणि अनुष्का आपले फोटो शेअर करत असतात. या फोटोमध्ये विराट आणि अनुष्का करवा चौथच्या दिवशी फोटो काढताना दिसून येत आहेत.
मुंबईतील वरळीमधील(Worli) ओंकार 1973 अपार्टमेंटमध्ये सध्या दोघेही राहत आहेत. 2017 मध्ये विराटने हे अपार्टमेंट खरेदी केले असून तेव्हापासून तो मुंबईमध्ये राहत आहे.
माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार विराट कोहलीच्या आणि अनुष्का शर्माच्या घराची किंमत ही 34 कोटी रुपये आहे.
विराट कोहलीने (Virat Kohli) या पोस्टच्या माध्यमातून पिता झाल्याची माहिती सर्वांना दिली होती. माझ्या घरी एक परी आल्याची माहिती त्याने या पोस्टमधून आपल्या चाहत्यांना दिली होती. त्यानंतर त्याला मोठ्या प्रमाणात चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
विराट कोहलीचा भाऊ विकास कोहली (Vikas Kohli) याने हा फोटो शेअर करत आपल्या भावाला मुलगी झाल्याची माहिती दिली होती. सध्या हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून यामध्ये लहान मुलाचे पाय दिसून येत आहेत.