Amyra Dastur


अमायरा दस्तूर (Amyra Dastur) १५ जानेवारीला रिलीज होणाऱ्या तांडव वेबसीरिजमध्ये झळकणार आहे.अमायरा दस्तूरने रिलीजच्या आधी ग्लॅमरस फोटोशूट (photoshoot) केले आहे, जे सोशल मीडियावर व्हायरल (social media data) होताना दिसत आहे.तांडवचे दिग्दर्शन अली अब्बास जफरने केले आहे. यात सैफ अली खान समर प्रताप सिंगच्या भूमिकेत दिसणार आहे.

Amyra Dastur photoshoot

Amyra Dastur photoshoot 3

नुकतेच अमायरा दस्तूरने सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर (social media data) केले आहेत. या फोटोत अमायरा दस्तूरने ग्रीन कलरचा ए लाइन ड्रेस कॅरी केला आहे.अमायरा दस्तूरने करिअरची सुरूवात मॉडेल (photoshoot) म्हणून केली. त्यावेळी ती फक्त 16 वर्षांची होती.अमायराचा जन्म 7 मे 1993ला मुंबईत झाला.

--------------------------------------

Must Read
--------------------------------------
Amyra Dastur photoshoot 1

Amyra Dastur photoshoot 2

अमायराने मनीष तिवारीचा रोमँटिक चित्रपट इस्साकमधून सिनेकारकीर्दीला सुरूवात केली. या चित्रपटात तिच्यासोबत प्रतीक बब्बर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.