amazon-great-republic-day-sale-2021-offers-upto

(Online shoping) Amazon Great Republic Day Sale: ई-कॉमर्स वेबसाइट अॅमेझॉनवर ग्रेट रिपब्लिक सेल सुरू आहे. या दरम्यान, अनेक इलेक्ट्रॉनिक (Electronicवस्तूंवर मोठा डिस्काउंट दिला जात आहे. या दरम्यान एसबीआयच्या कार्ड्सवर युजर्सला १० टक्के इंस्टेंट डिस्काउंट दिला जात आहे.

AKAI 108 cm (43 Inches) Fire TV Edition Full HD Smart LED TV
ही एक फायर टीव्ही एडिशन आहे. जी फुल एचडी स्मार्ट एलईडी डिस्प्ले सोबत येते. याची स्क्रीन साइज ४३ इंचाची आहे. याची किंमत ५१ हजार ९९० रुपये आहे. या टीव्हीला २७ हजार ९९१ रुपयांच्या फ्लॅट डिस्काउंट सोबत २३ हजार ९९९ रुपयांत खरेदी केले जाऊ शकते. या टीव्हीवर ५४ टक्के ऑफ दिला जात आहे. तसेच २२४० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर दिला जात आहे. एसबीआय कार्ड्सच्या ऑफर शिवाय निवडक कार्ड्सवर नो कॉस्ट ईएमआय दिला जात आहे. याची मासिक हफ्ता ११३० रुपयांपासून सुरू होतो.

AmazonBasics 127cm (50 inches) Fire TV Edition 4K Ultra HD Smart LED TV
याची किंमत ५६ हजार रुपये आहे. याला ४६ टक्के म्हणजेच २५ हजार ६०१ रुपयांच्या डिस्काउंटसोबत ३० हजार ३९९ रुपयांत खरेदी केले जाऊ शकते. यासोबतच २२४० रुपयांच्या एक्सचेंज ऑफर सोबत टीव्हीला खरेदी करु शकता. एसबीआय कार्डच्या ऑफर शिवाय काही निवडक कार्ड्सवर नो कॉस्ट ईएमआय सुद्धा दिला जात आहे. ही ऑफर टीव्ही एडीशन आहे. ही ४के अल्ट्रा एचडी स्मार्ट एलईडी टीव्ही आहे.

Mi TV 4A PRO 108 cm (43 Inches) Full HD Android LED TV
ही एक फुल एचडी अँड्रॉयड एलईडी टीव्ही आहे. याची स्क्रीन साईज ४३ इंचाची आहे. याची किंमत २३ हजार ९९९ रुपये आहे. याला २ हजार रुपयांच्या फ्लॅट डिस्काउंट सोबत २३ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येऊ शकते. एसबीआय कार्डच्या ऑफर शिवाय काही निवडक कार्ड्सवर नो कॉस्ट ईएमआय दिला जात आहे.

AmazonBasics 81cm (32 inches) Fire TV Edition HD Ready Smart LED TV
याची किंमत २७ हजार रुपये आहे. याला ४८ टक्के म्हणजेच १३ हजार ००१ रुपयांच्या फ्लॅट डिस्काउंट सोबत १३ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येऊ शकते. यावर २२४० (Online shoping) रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. एसबीआय कार्डच्या ऑफर शिवाय काही निवडक कार्ड्सवर नो कॉस्ट ईएमआय दिला जात आहे.

TCL 80 cm (32 inches) HD Ready Certified Android Smart LED TV
याची किंमत २९ हजार ९९० रुपये आहे. याला ४७ टक्के म्हणजेच १४ हजार रुपयांच्या फ्लॅट डिस्काउंट सोबत १५ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येऊ शकते. यावर एक्सचेंज ऑफर उपलब्ध नाही. एसबीआय कार्ड ऑफर शिवाय काही निवडक कार्ड्सवर नो कॉस्ट ईएमआय दिला जात आहे.