actor-sagarika-ghatge-father-vijaysinh-ghatge-pass

(death) नागाळा पार्कातील विजयसिंग यशवंत घाटगे (वय, 68) यांचे निधन झाले. अभिनेत्री सागरिका घाटगे (Actress Sagarika Ghatge) यांचे ते वडील तर भारतीय क्रिकेट संघाचा निवृत्त गोलंदाज झहीर खान यांचे सासरे होते. श्री घाटगे हे किडणीच्या आजाराने त्रस्त होते. आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. कागलच्या शाहू छत्रपती साखर कारखान्याचे संस्थापक विक्रमसिंह घाटगे यांचे चुलत बंधू होते.(death)