Scorpio future ज्येष्ठांनी त्यांच्या तब्येतीला जपून राहण्याची गरज आहे. दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक Investment फायदेशीर ठरेल. एखाद्या धार्मिक स्थळी किंवा एखाद्या नातेवाईकाच्या घरी जाण्याचा विचार पुढे येईल. तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला निरोप वेळेत पोहोचवा नाहीतर उद्या खूप उशीर झालेला असेल. Scorpio future कायदेशीर सल्ल्यासाठी वकिलांना भेटायला चांगला दिवस. कामाच्या ठिकाणी सगळं आलबेल आहे. तुमचा मूड दिवसभर चांगला राहील. स्वप्न-प्राप्तीसाठी स्वप्न पाहणे वाईट गोष्ट नाही परंतु, नेहमी दिवास्वप्नात राहणे तुमच्यासाठी नुकसानदायक सिद्ध होऊ शकते.

उपाय :- चांगल्या आरोग्यासाठी खिशामध्ये लाल रंगाचा रुमाल ठेवा.