Scorpio future अलिकडे घडलेल्या घटनांमुळे तुमचे चित्त विचलित होईल. ध्यानधारणा आणि योगासने यामुळे तुम्हाला शारीरिक व अध्यात्मिक फायदा होईल. घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक Investment फायदेशीर ठरेल. तुमचा विश्वास ज्या व्यक्तीवर आहे अशी व्यक्ती तुम्हाला पूर्ण सत्य सांगणार नाही -इतरांना पटवून देण्याच्या तुमच्या क्षमतेमुळे तुम्ही आगामी काळात उद्भवणाºया समस्या सोडवू शकाल. दोघांमधील निखळ स्पष्ट समजूतदारपणामुळेच तुम्ही तुमच्या पत्नीस भावनिक आधार देऊ शकाल. Scorpio future नवीन उपक्रम, उद्योग हा आकर्षक आणि योग्य परतावा मिळण्याबाबत आशादायी असेल. आज तुम्ही नवीन पुस्तक खरेदी करून एका रूम मध्ये स्वतःला बंद करून पूर्ण वेळ घालवू शकतात. तुम्ही तुमच्या जोडीदारावर आज भरपूर खर्च करणार आहात, पण हा काळ अत्यंत सुखद असणार आहे.

उपाय :- लहान कन्यांना रसगुल्ला किंवा खव्याची मिठाई, चॉकलेट, गोळ्या वाटल्याने पारिवारिक सुख वाढते.