(Marathi Joke) 
पावसाळ्याने उन्हाळयाबरोबर हिवाळ्याशीही युती करून महापावसाळी

आघाडी स्थापन केली. आणि थंडीला बहुमत असूनही सत्तेबाहेर केलं आहे.

जर ३ पक्ष एकत्र येऊ शकतात, तर ३ ऋतू का एकत्र येऊ शकत नाहीत ?(Marathi Joke)