nine-corona-case-kolhapur-district

(Coronaviruse) जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 9 नवे कोरोनाबाधित (Corona) सापडले आहेत. 14 व्यक्ती कोरोना मुक्त झाले आहेत. जिल्हाभरातील कोवीड सेंटर अद्यापि कोरोनासदृश लक्षणे असणाऱ्या व्यक्तींची तपासणी होत आहे. कोरोनामुक्त होणाऱ्याचे प्रमाण गेल्या दीड महिन्यात वाढले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण 18 कोवीड केंद्रींवर मिळून 44 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. यापैकी 8 व्यक्तीची प्रकृती गंभीर आहे. उर्वरीत सर्वांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली आहे. (Coronaviruse) दरम्यान जिल्ह्यातील 16 कोवीड सेंटरवर गेल्या 24 तासांत 161 हून अधिक व्यक्तींची स्वॅब तपासणीसाठी घेतले आहेत.  

---------------------------------------

Must Read

1) खाणीमध्ये आढळून आलेल्या यूवकाचा खून

2) इचलकरंजीत सभापती निवड बिनविरोध

3) Marathi Joke : नवरा आणि बायको

---------------------------------------

एकूण कोरोना बाधित ः 49 हजार 598 
कोरोना मुक्त ः 47 हजार 844 
कोरोना मृत्यू ः 1 हजार 710 
उपचार घेणारे ः 44