whatsapp-otp-scam-whatsapp-accounts-are-hacked

(Whatsapp massanger) आता फ्रॉड करणारे, WhtahsApp हॅकिंग OTP द्वारे करत आहेत. व्हॉट्सअ‍ॅपवर (WhtahsAppएखाद्या अनोळखी नंबरवरून मेसेज येतो आणि तो अतिशय इमरजेन्सी असल्याचं सांगितलं जातं.इमरजेन्सी सांगत आणि पॅनिक करून हॅकर्स, युजरकडून एक OTP मागतात. हा ओटीपी चुकून त्यांच्या नंबरवर आल्याचं सांगतात. युजरकडून जसा ओटीपी त्यांना पाठवला-सेंड केला जातो, हॅकर्स याचा फायदा घेऊन व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट ऍक्सेस करतात.


हॅकर्सला एकदा युजरकडून ओटीपी मिळाल्यानंत, युजरचं whatsapp अकाउंट लॉक होतं आणि अकाउंटचा चुकीचा वापर केला जाण्याची शक्यता वाढते.
अशाप्रकारच्या स्कॅमपासून वाचण्यासाठी कोणत्याही प्रकारचा ओटीपी कोणालाही देऊ नका. तसंच व्हॉट्सअ‍ॅपचं टू स्टेप वेरिफिकेशनने सिक्योर करू शकता.


Must Read

1) कळंबा कारागृह मोबाइल प्रकरणात इचलकरंजीने पाच जणांची चौकशी

2) कोल्हापुरात निवडणुकीनंतर महाविकास आघाडी: सतेज पाटील

3) भारताला सुरुवातीलाच दोन धक्के

4) अर्ध्या वयाच्या मुलाशी प्रेमसंबंधाचा शेवट

5) तब्बल 99 टन सोनं मिळाल्याने देशाची अर्थव्यवस्था सुधारणार

6) Vodafone Idea deploys 3G spectrum for 4G services in Mumbai


व्हॉट्सअ‍ॅप टू स्टेप वेरिफिकेशन एनेबल करण्यासाठी, व्हॉट्सअ‍ॅप ओपन करून तीन डॉट (Whatsapp massanger) असलेल्या आयकॉनवर टॅप करा. सेटिंग्जमध्ये जाऊन Account वर टॅप करा.Account सेक्शनमध्ये Two-Step Verification ऑप्शन दिसेल. इथे सहा डिजिटचा कोड सेट करू शकता. एनेबल केल्यानंतर याचा बॅकअपही घेता येऊ शकतो, जेणेकरून नंतर तो रिकव्हर करता येतो.


Two-Step Verification enable केल्यानंतर, हॅकर्स केवळ OTP द्वारे अकाउंट ऍक्सेस करू शकत नाही. त्याला टू स्टेप वेरिफिकेशन कोडही लागेल, जो केवळ तुमच्याकडेच असेल. त्यामुळे टू स्टेप वेरिफिकेशन ऑन ठेवणं, एनेबल ठेवणं फायद्याचं ठरतं.