मानुषी छिल्लरने (Manushi Chhillar) हे फोटो तिच्या इंस्टग्राम अकाउंटवर शेअर केले असून तिचे इंस्टाग्रामवर 60 लाखाच्या जवळपास फॉलोअर्स आहेत. मानुषीचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.