Sophie Choudryphotoshoot- गायिका आणि अभिनेत्री सोफी चौधरी (Sophie Choudry) मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करते आहे. सोफी चौधरी चा जन्म 8 फेब्रुवारी 1982 रोजी लंडनमध्ये झाला होता. 
आपल्या खास स्टाईलसाठी प्रसिद्ध असलेली सोफी चौधरी (Sophie Choudry) ही बॉलिवूडमधील सर्वांत अ‍ॅक्टिव्ह सेलिब्रेटींपैकी मानली जाते.सोफीने आपल्या करिअरची सुरुवात पॉप सिंगर म्हणून केली होती.

----------------------------------------------------------

Must Read

1) कोल्हापूर : पंचगंगा नदीत अज्ञाताचा मृतदेह; खून की आत्महत्या तपास सुरू

2) `पवारसाहेब, तुम्ही या कामासाठी मला फोन करत जाऊ नका....`

3) TMC मध्ये बंड; ‘या’ आमदाराचा राजीनामा

4) ऊर्मिला मातोंडकर यांचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक

-------------------------------------------------------
२००२ मध्ये, सोफीने मुंबईत एमटीव्ही होस्ट म्हणून करिअरची सुरुवात केली.इन्स्टाग्रामवर सोफी आपले ग्लॅमरस फोटो चाहत्यांसोबत शेअर (photoshoot)करत असते. 


सोशल मीडियावर (social media) तिला मोठे फॅन फॉलोईंग आहे.मालदीवमधल्या व्हॅकेशन एन्जॉय करतानाचे हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतायेत.सोफी चौधरीला इन्स्टाग्रामवर (instagram) 2.4 मिलियनपेक्षा जास्त फॅन फॉलोईंग आहे.