केंद्र सरकारने तीन नवे कृषी कायदे रद्द (agriculture law) करावे, या मागणीसाठी मागच्या काही दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशभरातील शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी सन्मान निधी योजनेतंर्गत देशातील नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १८ हजार कोटी रुपये जमा केले.
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) देशातील शेतकऱ्यांकडून (agriculture law) त्यांचे अनुभव जाणून घेत आहेत. सरकारने ज्या योजना सुरु केल्या. त्याचा त्यांना कसा फायदा झाला? गावातील तालुक्यातील इतर शेतकऱ्यांना त्यांनी याची माहिती दिली का? ते जाणून घेत आहेत.
ओदिशामधील एका शेतकऱ्याशी संवाद साधताना मोदी म्हणाले की, “किसान क्रेडिट कार्डचे (kisan credit card) खूप फायदे आहेत. खूप कमी दरात व्याज मिळते. तुम्ही इतर शेतकऱ्यांना याची माहिती द्या”
1) नृसिंहवाडीतील दत्त जयंती सोहळा रद्द
2) ...आणि 'पवारांचे पाय चाटायला कोण गेलं होतं?'
3) Two wheeler : नवीन वर्षात दुचाकी महागणार
4) 2021 च्या वर्षात सर्वाधिक वेळा 'वीकएंड'लाच येणार संकष्टी चतुर्थी
-----------------------------------------