Photoshoot of prarthana behere


Photoshoot- प्रार्थना बेहरेने कॉफी आणि बरंच काही, मिस्टर एंड मिसेस सदाचारी, मितवा, मस्का अशा विविध मराठी सिनेमात काम केलं आहे. लवकरच प्रार्थना छूमंतर या मराठी सिनेमात दिसणार आहे. 

प्रार्थना बेहरे सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. ती सोशल मीडियावर फोटो व व्हिडिओ शेअर करत असते.सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना आगामी प्रोजेक्टबद्दल माहिती देत असते. 

prathana behare photoshoot 1

prathana behare photoshoot 2


प्रार्थना बेहरे गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये इंस्टाग्रामवर फोटो (instagram photo)शेअर केले आहेत.या ड्रेसमध्ये तिने विविध पोज दिल्या आहेत. (Photoshoot)

prathana behare photoshoot 3

prathana behare photoshoot 4


प्रार्थना बेहरेच्या गुलाबी रंगाच्या ड्रेसमधील फोटोवर कमेंट्सचा (instagram photo) वर्षाव होतो आहे.प्रार्थनाने आपल्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यावरुन केली. याआधी तिने 'पवित्र रिश्ता' मालिकेतून छोटा पडदा गाजवला. त्यानंतर 'जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा' या मराठी सिनेमातून एंट्री मारत रसिकांची मनं जिंकली. मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःचं अढळ स्थान तिने निर्माण केले आहे.