entertainment
हिना खान (hina khan) एक टेलिव्हिजन अभिनेत्री आणि मॉडेल आहे. हिना खान चाहत्यांमध्ये चर्चेत राहण्याची कोणतीही संधी सोडत नाही. अलीकडे हिना खानने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.या फोटोंमध्ये हिना खान ब्लॅक ड्रेसमध्ये ग्लॅमरस पोज देताना दिसतेय. इन्स्टाग्रामवर (instagram post) हिना खानला 10 मिलियनहुन अधिक फॉलोअर्स आहेत.

हिना (hina khan) ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेतून घराघरात पोहोचली आहे.२०१८ साली कसौटी जिंदगी की या मालिकेत कोमोलिकाच्या भूमिकेत पहायला मिळाली होती. (entertainment)हिना खाननेबॉलिवूडमध्ये हॅक्ड चित्रपटातून पदार्पण केले आहे.हिना खान बिग बॉस १४मध्ये सीनियर कंटेस्टंट   (instagram post) म्हणून सहभागी झाली होती.