pan-card-correction-how-to-change

 पॅन आणि आधार नंबरशी (PAN-Aadhaar linking) लिंक करणं अनिवार्य आहे. कोरोना वायरसच्या प्रादुर्भावामुळे याची तारीख ३१ मार्च २०२१ पर्यंत वाढवण्यात आलीय. लिंक न केल्यास पॅन कार्ड (Inoperative Pan card) रद्द होऊ शकतं. पॅन-आधार लिंक (Pan-Aadhaar link last date) न करणाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. पॅन-आधार लिंक न झाल्यास तुम्ही इनकम टॅक्स रिटर्न  (Income tax return)  फाईल करु शकत नाही.(pan card correction how to change)

--------------------------------

Must Read

1) इचलकरंजीत पाण्यासाठी महिला आक्रमक

2) ऊर्मिला मातोंडकर यांचा आज शिवसेनेत प्रवेश

3) नव्या कायद्याच्या समर्थनार्थ जाेरदार बॅटींग

4) AUSvsIND : ग्लेन मॅक्सवेलने खेळलेल्या फटक्यावर बंदी घालणे गरजेचे

5) यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची अहमदनगरमध्ये हत्या

6) कर नाही तर, सरनाईकांना ईडी चौकशीची भीती का?

------------------------------------------

स्वत:च करा पॅन कार्ड अपडेट 


पॅन च्या एका नियमानुसार यातील महत्वाची माहितीत तुम्ही स्वत: बदल करु शकतो. नव्या नियमात याचे प्रावधान आहे. पॅन कार्डवर वडीलांऐवजी आईचे नाव लिहीले जाऊ शकते. पॅन कार्ड धारकाला दोघांपैकी एकच नाव ठेवावे लागेल. पॅन कार्ड बनवताना याची निवड तुम्हाला करावी लागेल. तुम्ही स्वत: देखील ऑनलाईन पॅनकार्ड अपडेट (Pan card online update) करु शकता.(pan card correction how to change)

काय होता जुना नियम ? (Pan Card rules)


याआधी टॅक्स भरणाऱ्यांकडे एकच पर्याय होता. पॅनकार्ड बनवताना केवळ वडीलांचे नाव नोंदवू शकत होते. पण आता फॉर्म भरताना वडीलांऐवजी आईचे नाव नोंदवू इच्छित असाल तर तसा पर्याय देखील आहे.

काय झाला बदल ?(Changes in Pan Card rules)


सेंट्रल टॅक्स डायरेक्टोरेटने पॅन कार्ड एप्लिकेशन फॉर्म 49A आणि 49AA मध्ये महत्वाचा बदल केला गेलाय. पॅन कार्ड बनवायला जाणारे हा पर्याय आहे. 
पॅनकार्ड हरवल्यास किंवा त्यात बदल करण्याचा पर्याय (How to get duplicate pan card) यात असेल.

असे करा पॅनकार्ड अपडेट 


१) ईमेलच्या माध्यमातून पॅनकार्डवर आपले नाव आणि सही करण्यासाठी फॉर्म भरावा लागेल.http://www.incometaxindia.gov.in/archive/changeform.pdf  या लिंकवरुन फॉर्म डाऊनलोड करु शकता. 

२) या फॉर्मसोबत तुम्हाला नावात दुरुस्ती करण्याचा पुरावा म्हणून कागदपत्र जमा करावे लागतील. इनकम टॅक्स विभागाच्या चुकीमुळे पॅनकार्डवर चुकीचे नाव छापले गेल्यास या कागदपत्रांच्या आधारे दुरुस्त केले जाऊ शकते. 

३) जर तुम्हाला तुमच्या नावात बदल करायचा असेल तर अधिकृत गॅजेट कॉपी द्यावी लागेल. 

(pan card correction how to change)

४) यानंतर तुम्हाला आयकर विभागाकडून एक ईमेल येईल. ज्यामध्ये बदललेल्या नावाची माहिती दिली जाईल. तुम्ही संमती दिल्यानंतर तुमच्या नाव आणि पत्त्यात बदल केला जाईल. यामध्ये काही दिवसांचा वेळ जाईल.