बॉलिवूड अभिनेत्री आणि प्रसिद्ध डान्सर नोरा फतेही (Nora Fatehi) हिचे डान्स व्हिडीओज अनेकदा व्हायरल होत असतात. मात्र सध्या तिचे काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नोराने इन्स्टाग्राम (Instagram) वर हे फोटो शेअर केले आहेत.
नोरा फतेहीच्या चाहत्यांना तिचे हे स्टनिंग फोटो खूपच आवडले आहेत. तिच्या ग्लमरस अदांचं कौतुक करणाऱ्या अनेक कमेंट्स यावर येत आहेत.
Must Read
1) मराठा आरक्षण : वकिलांची समन्वय समिती जाहीर
2) चर्चेची पाचवी फेरीही निष्फळ ठरल्याने शेतकरी संतापले
3) प्रमुख धर्मस्थळे, महत्त्वाच्या ठिकाणी बंदाेबस्तात वाढ, ६ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खबरदारी
4) वनडेचा ‘डॉन’ बनण्याकडे विराटची वाटचाल
5) रिंकू राजगुरूच्या चाहत्यांसाठी खुशखबर! दिसणार या हिंदी चित्रपटात
6) संजय राऊत यांना रुग्णालयातून डिस्चार्ज
नोरा सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. तिचे इन्स्टाग्रामवर 2 कोटीपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.
नोरा फतेहीने बॉलिवूडमध्ये तिच्या जबरदस्त डान्समुळे एक वेगळी ओळख मिळवली आहे. तिचे अनेक डान्स व्हिडीओजही प्रदर्शित झाले आहेत.