molestationcrime
- दवाखान्यात  (hospital treatment) उपचारासाठी आलेल्या महिलेचा तपासणीच्या नावाखाली विनयभंग (molestation) करणाऱ्या डॉक्टरला लक्ष्मीपुरी पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री अटक केली. संदीप तातोबा कुंभार असे संशयिताचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, डॉ. कुंभार याचा लक्षतीर्थ वसाहतीमध्ये दवाखाना आहे. या दवाखान्यात (hospital treatment) आजारी असल्याने तपासणीसाठी आलेल्या एका विवाहित महिलेशी गुरुवारी (दि. ३) रात्री डॉ. कुंभार याने असभ्य वर्तन केले. (crime)

या प्रकाराने घाबरलेल्या त्या विवाहित महिलेने नातेवाइकांसोबत लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी डॉ. कुंभार याला अटक केली.


Must Read