virat kohli and anushka sharma marriage anniversary


अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहलीच्या (virat kohli) लग्नाला आज (शुक्रवारी) तीन वर्षे पूर्ण (marriage anniversary) झाली. यानिमित्ताने विराट कोहलीने लग्नातील एक अतिशय सुंदर  फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. विराट कोहलीने हा फोटो शेअर (instgram post) करताना लिहिले की, "तीन वर्षे आणि आयुष्यभर एकत्र." 

----------------------------------------------------------------

Must Read

1) शरद पवारांकडून पुन्हा चकवा?

2) Alert! जगभरात अनेक ठिकाणी FB मेसेंजर आणि Instagram डाउन

3) GOOD NEWS! आजोबा मुकेश अंबानीचा नातवासोबतचा पहिला खास फोटो

4) मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी खूशखबर

5) गर्लफ्रेंडशी लग्न झालं नाही म्हणून संतापलेल्या बॉयफ्रेंडनं केलं ‘हे’ भयंकर कृत्य

--------------------------------------------------------------------------

विराटची ही पोस्ट चाहत्यांना खूप आवडली आहे. अवघ्या काही मिनिटातच हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होवू लागला आहे. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांचे चाहते तिसर्‍या लग्नाच्या एनिव्हर्सरीच्या शुभेच्छा देतायेत. विराट कोहलीने ट्विटर (twitter) आणि इन्स्टाग्रामवर पण फोटो शेअर केला आहे. अनुष्का शर्माने देखील विराटसोबतचा रोमाँटिक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर (instgram post) केला आहे. आपली 3 वर्षे आणि लवकरच आपण 3, मिस यूअसं कॅप्शन अनुष्काने फोटोला दिलं आहे. सेलिब्रेटींनसह चाहत्यांनी अनुष्काच्या या फोटोवर शुभेच्छांचा पाऊस पाडला आहे.  11 डिसेंबर 2017 ला अनुष्का आणि विराट लग्नाच्या बंधनात अडकले. विराट-अनुष्का शर्मा प्रथमच आई-वडील होणार आहेत. आयपीएल सुरु होण्यापूर्वी 27 ऑगस्ट 2020 रोजी विराटने  (virat kohli) अनुष्कासोबतचा (marriage anniversary) एक गोड फोटो ट्विटरवर शेअर केला होता. शिवाय यासोबत एक गोड बातमी दिली होती. आपण बाबा बनणार असल्याची गुडन्यूज या फोटोसोबत त्याने दिली होती. ‘जानेवारी 2021 पासून आम्ही दोनाचे तीन होणार...’असे कॅप्शन त्याने या फोटोला दिले होते. अनुष्का शर्मा अनेकवेळा आपलं बेबी बम्प फ्लॉन्ट करताना दिसत असते.