Crime newsCrime news - इचलकरंजी येथील जवाहर नगर परिसरातील यंत्रमाग कारखानदार महेश जावळे वय 38 याने येथील पंचगंगा नदी पात्रात आत्महत्या (suicide case) केल्याचे घटना नुकताच घडली. याबाबत त्याचा मावसभाऊ अवधूत मांगोरे यांनी पोलीसात वर्दी दिली आहे. 

घटनास्थळी पंचनामा करून हातकणंगले पोलिसांनी उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह हातकणंगले प्राथमिक आरोग्य केंद्राकडे पाठविण्यात आला. याबाबतचा अधिक तपास हातकणंगले पोलिस करत आहेत. दरम्यान घटनास्थळी महेश जावळे याने आर्थिक नुकसानीमुळे असे केले (suicide case) असावे अशी   घटनास्थळी चर्चा होती. (Crime news)

---------------------------------

Must Read

1) इचलकरंजीत पाण्यासाठी महिला आक्रमक

2) ऊर्मिला मातोंडकर यांचा आज शिवसेनेत प्रवेश

3) नव्या कायद्याच्या समर्थनार्थ जाेरदार बॅटींग

4) AUSvsIND : ग्लेन मॅक्सवेलने खेळलेल्या फटक्यावर बंदी घालणे गरजेचे

5) यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची अहमदनगरमध्ये हत्या

6) कर नाही तर, सरनाईकांना ईडी चौकशीची भीती का?

------------------------------------------