giorgia-andriani-bikani-hot-photoshoot

(Modiling Photo Shoot) इटालियन सुपरमॉडेल आणि अभिनेत्री जॉर्जिया एंड्रिआनीचा (Giorgia Andriani) आपल्या ग्लॅमरस लूक किशोर कुमार यांचं हे गाण असून मिका सिंगसोबत तिने काम केलंय.

दुबईच्या समुद्री तटांवर सुंदर बिकनीत ती दिसतेय.(Modiling Photo Shoot)

प्रिंटेड बिकनीमध्ये तिने ७ फोटोंचे फोटोशूट शेअर केलंय.

जॉर्जिया मीका सिंगच्या म्यूझिक व्हिडीओमध्ये दिसली होती.

जॉर्जियाचा आगामी सिनेमा 'वेल कम टू बजरंगपूर'ची शूटींग लवकरच सुरु होणार आहे.