Forbes List 2020
Forbes List 2020
-  २०२० हे वर्ष करोनामुळे अनेकांसाठी त्रासदायक ठरलं. मात्र यंदाच्या वर्षात असेही काही सेलिब्रिटी आहेत ज्यांनी सोशल मीडियाद्वारे संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं. (बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन)फोर्ब्सने दरवर्षी प्रमाणे यंदाही नेटकऱ्यांवर सर्वाधिक प्रभाव पाडणाऱ्या भारतीय सेलिब्रिटींची नाव जाहीर केली आहेत. (बॉलिवूडचा अॅक्शन हिरो अक्षय कुमार)या फोटो गॅलरीत आपण २०२० मधील सर्वाधिक प्रभावशाली (Forbes List 2020) सोशल मीडिया सेलिब्रिटी पाहणार आहोत. (बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान)अभिनेत्री आलिया भट्ट (actress aalia bhatt)अभिनेत्री अनुष्का शर्मा (anushaka sharma)अभिनेता हृतिक रोशनअभिनेत्री कतरिना कैफअभिनेत्री माधुरी दीक्षितगायिका नेहा कक्करअभिनेता रणवीर सिंग