Sanjay Rautpolitics news of maharashtra- शिवसेना खासदार आणि सामना दैनिकाचे कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यावर देशद्रोह गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विधान परिषदेचे भाजपचे आमदार अतुल भातखळकर (BJP Atul Bhatkhalkar) यांनी केंद्र सरकारकडे (central government)केली. आमदार भातखळकर यांनी संजय राऊतांनी 'बोरूबहाद्दर' असंही संबोधलं आहे.

संजय राऊत यांनी देशांतर्गत राज्सात फुटिरता वाढेल आणि कायदा सुव्ययवस्था निर्माण होईल, असं लिखाण केलं आहे. काँग्रेस पक्षाला मांडी लावून राज्य केल्यानंतर 'तुकडे गॅग'चा विचारच शिवसेनेच्या मनात येणार, अशी खोचक टीका आमदार भातखळकर यांनी संजय राऊतांवर केली आहे.

Must Read

1) कळंबा कारागृह मोबाइल प्रकरणात इचलकरंजीने पाच जणांची चौकशी

2) कोल्हापुरात निवडणुकीनंतर महाविकास आघाडी: सतेज पाटील

3) भारताला सुरुवातीलाच दोन धक्के

4) अर्ध्या वयाच्या मुलाशी प्रेमसंबंधाचा शेवट

5) तब्बल 99 टन सोनं मिळाल्याने देशाची अर्थव्यवस्था सुधारणार

6) Vodafone Idea deploys 3G spectrum for 4G services in Mumbai

काय म्हणाले संजय राऊत?

सन 2020 वर्ष मावळत आहे. मावळते वर्ष काहीच चांगले पेरून गेले नाही. त्यामुळे नवीन वर्षात कोणती फळे मिळतील त्याचा भरवसा नाही. लोकांनी एकच करावे, आपले कुटुंब कसे वाचवता येईल ते पाहावे. बाकी देश सांभाळायला मोदी व त्यांचे दोन-चार लोक आहेत' असा सणसणीत टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी रोखठोक लगावला.(politics news of maharashtra)

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या रोखठोक सदरातून संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाणा साधला.