ashish-shelar-and-raju-shetty

(Politics) माजी खासदार राजू शेट्टींची (Raju Shatti) आवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तर सारखी झाल्याचं वक्तव्य भाजप नेते आशिष शेलार यांनी केलं त्याला आता राजू शेट्टींनीही प्रत्युत्तर दिलंय. सत्तासुंदरी हातातून निसटल्यामुळे आशिष शेलार आणि त्याच्या टोळक्याची अवस्था भ्रमिष्टासारखी झालीय, अशी खरमरीत टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केलीय. माजी खासदार राजू शेट्टींची आवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तर सारखी झाल्याचं वक्तव्य भाजप नेते आशिष शेलार यांनी केलं त्याला आता राजू शेट्टींनीही प्रत्युत्तर दिलंय. सत्तासुंदरी हातातून निसटल्यामुळे आशिष शेलार आणि त्याच्या टोळक्याची अवस्था भ्रमिष्टासारखी झालीय, (Politics) अशी खरमरीत टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केलीय.