
___________________________
Must Read
1) अभिनेता स्वप्नील जोशीचं इंस्टाग्राम अकाऊंट हॅक
3) हरभजनने केली कोरोना लसीची मस्करी, IPS अधिकाऱ्याने सुनावलं
4) PUBG Mobile India भारतात लॉन्च होणार का नाही? कंपनीने दिलं उत्तर
5) विराटच्या सहाय्यकाचे अखेर विलगीकरण संपले
6) लॉकडाऊनमध्ये सेक्स टॉईजचा बाजार वाढला...हे शहर आघाडीवर...
_____________________________
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, आसरानगर भागातील साईट नं. 102 मध्ये सुनिता माचरे ही आपल्या घरालगतच गावठी दारुची विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. त्यामध्ये माचरे हिला ताब्यात घेऊन गावठी हातभट्टीची 25 लिटर दारु, प्लॅस्टिकचा कॅन व ग्लास असा 1 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर आवळे मैदानाच्या कंपाऊंड भिंतीलगत याकुब आदमाने याला गावठी दारुची विक्री करताना पकडण्यात आले. त्याच्याकडून गावठी हातभट्टीची 35 लिटर दारु, प्लॅस्टिकचे दोन कॅन, ग्लास असा 1400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.