accidentcrime news- भरधाव टँकरने दिलेल्या धडकेत (accident) महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हडपसरमधील सीएनजी पेट्रोल पंपाजवळ घडला आहे. महिला एका खासगी कंपनीची व्यवस्थापिका होती.

रोहिणी संजय टिळेकर (वय ४८, रा. मांजरी) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी विजय सायकर (वय २४) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.(crime news)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहिणी एका खासगी कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालिका होत्या. दोन दिवसांपूर्वी त्या दुचाकीवरून जात असताना पाठीमागून आलेल्या टँकरचालकाने त्यांना (accident)  धडक दिली. त्यात खाली पडल्याने गंभीररित्या जखमी झाल्यामुळे रोहिणी यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. अधिक तपास उपनिरीक्षक जाधव करत आहेत.

Must Read

1) आता Google Pay द्वारे फ्रीमध्ये नाही करता येणार पैसे ट्रान्सफर

2) राहुल गांधी पुन्हा काँग्रेस अध्यक्ष बनणार की इतरांना संधी मिळणार?

3) सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पाहा आताचे दर

4) इंदोरीकर महाराज खटल्यातून सरकारी वकिलाची माघा

5) Paytm पोस्टपेडच्या युझर्ससाठी भन्नाट ऑफर