Menstruation


मासिक पाळीत (Menstruation) शरीर जड झाल्यासारखं वाटतं. पोट फुगल्यासारखं आणि ब्रेस्टही वाढल्यासारखे वाटतात. यामुळे आपलं वजन तर वाढलं नाही ना, असाच प्रश्न कित्येक महिला आणि तरुणींच्या मनात निर्माण होतो.

मासिक पाळीच्या आधी, मासिक पाळीच्या (Menstruation) कालावधीत शरीराचं वजन वाढल्यासारखं वाटतं. मात्र मासिक पाळीचा कालावधी सुटल्यावर ही समस्या आपोआप दूर झाल्याचंही दिसतं.

Must Read

1) आता Google Pay द्वारे फ्रीमध्ये नाही करता येणार पैसे ट्रान्सफर

2) राहुल गांधी पुन्हा काँग्रेस अध्यक्ष बनणार की इतरांना संधी मिळणार?

3) सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पाहा आताचे दर

4) इंदोरीकर महाराज खटल्यातून सरकारी वकिलाची माघा

5) Paytm पोस्टपेडच्या युझर्ससाठी भन्नाट ऑफर

फक्त मासिक पाळीत शरीर जड होणं म्हणजे खरंच वजन वाढतं का, का आणि असं असा प्रश्न तुम्हालाही प्रत्येक महिन्याला पडत असेल.

फक्त मासिक पाळीत शरीर जड होणं म्हणजे खरंच वजन वाढतं का, का आणि असं असा प्रश्न तुम्हालाही प्रत्येक महिन्याला पडत असेल.

मासिक पाळीदरम्यान सेक्स हार्मोन एस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रॉनची पातळी बदलते. जेव्हा या हार्मोन्सची पातळी वाढते तेव्हा त्याचा अप्रत्यक्षरित्या परिणाम शरीरातील पाणी टिकून राहण्याची क्षमता वाढते. त्यामुळे काही प्रमाणात वजन वाढतं.

मासिक पाळीत काहीतरी सॉल्टी किंवा स्वीट खाण्याचं मन करतं. असे पदार्थ खाल्ल्यानं वजनावर परिणाम होतो, शिवाय वारंवार तहान लागते आणि जास्त पाणी पिणं होतं, त्यामुळे अप्रत्यक्षरित्याही वजन वाढतं.