tomato-juice-fight-hair-dandruf

सध्याचे बदलते जीवनमान, धावपळ यामुळे अनेकांना कोंड्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. कोंड्याच्या  समस्येवर अनेक सौंदर्य प्रसाधनांचा उपयोग केला जातो. मात्र त्याचा फारसा  उपयोग होत नाही. केसांतील कोंड्याची समस्या दूर करायची असेल तर केसांना टोमॅटो (Tomatoesचा  ज्यूस लावून आपल्या कोंड्याच्या समस्येला दूर करू शकता.

Must Read

1) गृहमंत्रीसह खासदार नवनीत राणा यांची कोर्टानं केली निर्दोष मुक्तता

2) IPL 2020 : प्ले-ऑफमध्ये मुंबईशी भिडणार ही टीम

3) काजल अग्रवालचे नवऱ्यासोबतच रोमँटिक क्षण PHOTO

4) दुसरी लाट! COVID-19 रुग्णांच्या संख्येत या राज्याने महाराष्ट्रालाही टाकलं मागे

5) ‘मास्क’ का घातला नाही असं विचारताच गोळी झाडून हत्या

6) बुमराहची दिल्ली विरुद्ध रेकॉर्डब्रेक कामगिरी

१) तुमच्या केसात जर खूप कोंडा झाला तर तुम्ही तुमच्या केसांना टोमॅटोच ज्यूस लावल्याने केसांचं टेक्चर स्मूथ होतं आणि केस चमकदार होतात.


२)  केसांना टोमॅटो ज्यूस लावले तर केसांची पीएच लेव्हल बॅलन्स होते. जेणेकरून केसांचा रूक्षपणा दूर होतो.


३)  टोमॅटोच्या ज्यूसमुळे कोरड्या आणि निस्तेज केसांचा वॉल्युम वाढवण्यासाठी मदत होते.


५)  टोमॅटोमध्ये मोठ्या प्रमाणावर व्हिटॅमिन  ‘ए (Vitamin ‘A’) आणि व्हिटॅमिन ‘सी’ (Vitamin C) असतं. त्यामुळे टोमॅटोचं ज्यूस केसांना लावल्याने केसांच्या स्काल्पला मजबुती मिळते आणि केसांमधील कोंडा दूर होण्यास मदत होते. त्यामुळे तुमच्या केसांमध्ये जर खूप कोंडा झाला असेल तर केसांना टोमॅटोचं ज्युस लावा.


६) तुम्ही जर तुमच्या केसांना टोमॅटोचं ज्यूस लावला  तर केस मजबुत होतातच आणि केस दुभंगण्याची समस्या दूर होते. त्याचबरोबर केसांची ग्रोथ वाढते. त्यामुळे टोमॅटोचं ज्यूस हे तुमच्या केसांसाठी वरदानच आहे.