Sunny Leone


अभिनेत्री सनी लिऑनीने (Sunny Leone) रेड ड्रेसमध्ये अतिशय ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे. तिच्या या फोटोंवर चाहते फिदा झाले आहेत.एका चाहत्याने तिच्या फोटोंवर कॉमेंट केली आहे की, ‘तू फुलांपेक्षा सुंदर दिसत आहेस’.
बेबी डॉल सनी लिओनी नेहमीच सोशल मीडियावर (social media) सक्रीय असते. तिचे वेगवेगळे फोटो सतत सोशल मीडियावर पोस्ट करत असते.सनी लिओनी सध्या भारतामध्येच वास्तव्याला आहे. काही दिवसांपूर्वी ती अमेरिकेत गेली होती.

Must Read

1) मोठी बातमी! अब्दुल सत्तारांकडून राजकीय भूकंप...

2) चंद्रकांत पाटील यांचा भाजपाकडून तीव्र निषेध

3) एकापेक्षा एक भन्नाट फिचर्स असलेल्या Vivo V20 Pro 5G चं प्री बुकिंग सुरू

4) १ डिसेंबरपासून बदलतोय बॅंकींगचा 'हा' नियम

5) ...तर रोहितचं खेळणं कठीण, रवी शास्त्रींनी व्यक्त केली चिंता


सनी लिओनी (Sunny Leone) जशी बोल्ड लूकमध्ये सुंदर दिसते तशीच ती भारतीय कपड्यांमध्येही देखणी दिसते. दिवाळीनिमित्त तिने काही फोटो सोशल मीडियावर (social media) शेअर केले होते.
अभिनेत्री बॉलिवूडमधील कामाबद्दल बोलायचं झालं तर सनी लिओनी गेली काही वर्ष बॉलिवूडपासून लांब आहे.2017 साली सनी लिओनी अरबाज खानसोबत झळकली होती.2011 मध्ये सनी बिग बॉसच्या पाचव्या (Bigg Boss 5) सिझनमध्ये सहभागी झाली होती. बॉलिवूडच्या काही गाण्यांमध्ये तिने उत्तम डान्सही केला आहे.