sant-ramrao-maharaj-merges-infinity बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज (Saint sevalal maharaj) यांचे वंशज, बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉ. रामराव महाराज  (Dr. Ramrao Maharaj) यांचे लिलावती रुग्णालय मुंबई येथे शुक्रवारी रात्रीदरम्यान देहावसान झाले. रविवारी त्यांच्यावर शासकीय इतमामात पोहरादेवी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. संत डॉ. रामराव महाराज यांची प्रकृती गत एका वर्षापासून अस्थिर होती. शुक्रवार, ३० आॅक्टोबर रोजी त्यांनी लिलावती रुग्णालय मुंबई येथे अखेरचा श्वास घेतला. मुंबई येथून त्यांचे पार्थिव शनिवार, ३१ आॅक्टोबर रोजी रात्री ८ वाजतादरम्यान पोहरादेवी येथे आणण्यात आले. रविवार, ३१ आॅक्टोबर रोजी सकाळी त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी पोहरादेवी येथे ठेवण्यात आले. कुटुंबाकडून तसेच भाविकांकडून पूजाआरती झाल्यानंतर संत रामराव महाराज यांच्यावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले.

Must Read

1) गृहमंत्रीसह खासदार नवनीत राणा यांची कोर्टानं केली निर्दोष मुक्तता

2) IPL 2020 : प्ले-ऑफमध्ये मुंबईशी भिडणार ही टीम

3) काजल अग्रवालचे नवऱ्यासोबतच रोमँटिक क्षण PHOTO

4) दुसरी लाट! COVID-19 रुग्णांच्या संख्येत या राज्याने महाराष्ट्रालाही टाकलं मागे

5) ‘मास्क’ का घातला नाही असं विचारताच गोळी झाडून हत्या

6) बुमराहची दिल्ली विरुद्ध रेकॉर्डब्रेक कामगिरी