rohit sharma and virat kohlisports news- भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना रविवारी (29 नोव्हेंबर) सिडनी क्रिकेट स्टेडियममध्ये खेळला गेला. या सामन्यात भारताचा 51 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव झाला. भारतीय संघाचा या मालिकेतील हा सलग दुसरा पराभव होता. या पराभवासह तीन सामन्यांची वनडे मालिका भारताने गमावली आहे.

Must Read

1) कोल्हापुरात कडक बंदोबस्त,पोलिस सज्ज

2) जिल्ह्यात आज १९ रूग्णांची भर

3) मोठी बातमी : 'कोविडशील्ड' लशीमुळे गंभीर साइड-इफेक्ट; 5 कोटींच्या नुकसान भरपाईची मागणी

4) डिसेंबर महिन्यात १४ दिवस बँका बंद राहणार

5) कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ कायम

6) हार्दिक पांड्याने मध्येच हा निर्णय घेऊन सर्वांना दिला आश्चर्याचा धक्का

भारतीय संघाने हे दोन्ही सामने (IND vs AUS) स्टार फलंदाज रोहित शर्माच्या अनुपस्थितीत खेळले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत भारताचा पराभव झाल्यानंतर चाहत्यांना रोहित शर्माची कमतरता जाणवली. एवढेच नव्हे,तर दोन्ही सामन्यात ऑस्ट्रेलियाने 370 धावांचा टप्पा पार केल्याने चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विराटच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अनेकांनी विराट ऐवजी रोहितला कर्णधारपद सोपवण्याबद्दल सल्ला दिला आहे. (sports news)भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (IND vs AUS) दुसऱ्या वनडे सामन्यात झालेल्या पराभवानंतर चाहत्यांच्या ट्विटरच्या माध्यमातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. या लेखात आपण त्यापैकीच काही प्रतिक्रिया पाहणार आहोत.