तुम्हीही एलआयसीची (lic policy) एखादी पॉलिसी घेण्याबाबत विचार करत असाल, तर एक असा प्लान आहे ज्यात प्रत्येक दिवशी केवळ 63 रुपये द्यावे लागतील. एलआयसी जीवन आनंद पॉलिसी (LIC Jeevan Anand Policy ) असं या खास प्लानचं नाव आहे.

Must Read

1) सदाभाऊ भाजपला म्हणतात.. 'का रे दुरावा', लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

2) 'शिवसेना नाराज झाल्याने बराक ओबामांचं आता काही खरं नाही'

3) हिरव्या रंगाच्या साडीत सोनाली खरेने केले फोटोशूट

4) राज्य सरकारने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय


काय आहेत या पॉलिसीची (lic policyवैशिष्ट्य -

- LIC जीवन आनंद पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुमचं वयं 26 वर्ष असावं.

- हा प्लान 25 वर्षाच्या अवधिवर रिटर्न ऑफर करतो.

- बोनस सुविधा, लिक्विडिटी आणि गुंतवणूकीच्या हिशोबाने ही एलआयसीच्या पॉलिसीजपैकी सर्वोत्तम पॉलिसी मानली जाते.

- या पॉलिसीअंतर्गत किमान विमा रक्कम एक लाख रुपये आहे, अधिकसाठी कोणतीही मर्यादा नाही.

- ही एक एंडोमेन्ट पॉलिसी आहे. म्हणजे यात गुंतवणूकदाराला गुंतवणूक आणि विमा दोघांचा फायदा मिळतो.

पॉलिसी अवधी -

न्यू जीवन आनंद प्लानसाठी पॉलिसीचा अवधी 15 ते 35 वर्ष आहे. LIC ची न्यू जीवन आनंद पॉलिसी ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही प्रकारे खरेदी करू शकता.

प्रीमियम -

या पॉलिसीसाठी वार्षिक, 6 महिने आणि दर महिन्याला प्रीमियम भरता येतो. पॉलिसी खरेदी केल्याच्या 3 वर्षांनंतर आपल्याच पॉलिसीतून कर्जही घेता येऊ शकतं.

वय - 26

टर्म - 20

डीएबी - 400000

डेथ सम एश्योर्ड - 500000

बेसिक सम एश्योर्ड - 400000

फर्स्ट ईयर प्रीमियम 4.5% टॅक्ससह -

वार्षिक - 23857 (22830 1027)

अर्धवार्षिक - 12052 (11533 519)

त्रैमासिक - 6087 (5825 262)

मासिक - 2029 (1942 87)

वायएलवी मोड अ‍ॅवरेज प्रीमियम/प्रतिदिन - 65