hasan mushrifkolhapur- करनूर ता. कागल येथील घाटगे मळा नागरिकांचे सलग तीन दिवस रस्त्यासाठी चालू असलेले उपोषण (strike) ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ यांच्या ठोस आश्वासनानंतर माघारी घेऊन प्रशासनाला सहकार्य करून लवकरात लवकर सर्व शासकीय अधिकारी यांना बैठकीसाठी बोलवून मार्ग काढु, असे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्याची विनंती केली. या नंतर घाटगे मळ्यातील नागरिकांनी उपोषण मागे घेतले.

आम्हाला उपोषणास सहकार्य करणारे. प्रशासनाचे सर्व अधिकारी. गावातील सर्व गटाचे कार्यकर्ते पोलिस पाटील. तंटामुक्त अध्यक्ष . ग्रामसेवक योजना जंगम आणि आम्हाला पाठिंबा देणारे सगळ्याचे आभार घाटगे मळ्यातील नागरिकांनी व्यक्त केले.

Must Read

1) मोदी सरकारची लाखो लोकांना दिवाळीची भेट

2) कोरोनामुळे भाजप आमदाराचा मृत्यू

3) तुमचा गॉडफादर कोण ? दानवेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

4) ...म्हणून राज ठाकरेंनी तिघींचं केलं कौतुक

5) Covid 19 : भारतात वॅक्सिनची गरज लागणार नाही, AIIMS ने दिले संकेत

यावेळी जयसिंग घाटगे म्हणाले. मंत्री हसन मुश्रीफ यांनी आश्वासन दिल्यानंतर आम्ही उपोषण (strike) मागे घेत आहोत. जर हा रस्ता पूर्ण झाला नाही तर हा लढा असा पुढे चालू राहणारा असल्याचे सांगितले. प्रविण कांबळे, बाळासो पाटील, वैभव आडके यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शंकर घाटगे, सुनील घाटगे मळ्यातील नागरिक उपस्थित होते. प्रशासक सुनील कांबळे यांच्या हस्ते सरबत देऊन उपोषणाची सांगता केली.