big bossentertaintment news- ‘बिग बॉस १४’ (big boss)मधील स्पर्धक कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत येत असतात. मराठी भाषेविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या जान सानूवर निक्की तांबोळीने (Nikki Tamboli) गंभीर आरोप केले आहेत. इतकंच नव्हे तर तिने जानला तुरुंगात टाकण्यात इच्छा व्यक्त केली आहे.

बिग बॉसने (big boss) दिलेल्या टास्कदरम्यान घरातील प्रत्येक स्पर्धकाला त्यांच्या दोन प्रतिस्पर्ध्यांची नावं तुरुंगात टाकण्यासाठी नॉमिनेट करायची आहेत. या टास्कदरम्यान निक्कीने जानचं नाव घेतलं. जान सानूवर आरोप करत ती म्हणाली, “मुलीच्या मर्जीविरोधात तिचं चुंबन घेणं चुकीचं असतं. यासाठी तुला तुरुंगात जावंच लागेल.” कॅप्टन बनलेल्या अली गोनीनेही निक्कीची साथ दिली. त्यानेसुद्धा जानला खडेबोल सुनावले. (entertaintment news)
निक्कीच्या   (Nikki Tamboli)आरोपांवर जानने प्रतिप्रश्न केला. “जर मी तिच्या मर्जीविरुद्ध चुंबन घेतलं, तर मग तिने पुन्हा मला का चुंबन दिलं”, असा प्रश्न त्याने विचारला. या प्रकरणावरून निक्की आणि जान सानू यांच्याच चांगलाच वाद रंगला.