neha kakkar and rohanpreet singhentertainment center - बॉलिवूड (bollywood) गायिका नेहा कक्कर (neha kakkar) आणि रोहनप्रीत दुबईमध्ये हनीमून एन्जॉय करतायेत.दुबईतील फोटो नेहा आणि रोहनप्रीत त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत असतात.
दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतायेत. हमीमूनवरुन परतल्यानंतर नेहा रिअ‍ॅलिटी शो इंडियन आयडल 2020च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. (entertainment center)
दुबईमधून (dubai) हनीमूनवरुन परतल्यानंतर नेहा मुंबईला येणार आहे. नेहाला इन्स्टाग्रामवर 49.1 मिलियन फॉलोवर्स आहेत. अलीकडेच नेहा आणि रोहनप्रीतचे 'नेहू दा व्याह' हे गाणं रिलीज झाले आहे, जे प्रेक्षकांना चांगलेच पसंत पडले.