maldives-top-honeymoon-destination

नवविवाहित दाम्पत्याच्या नव्या संसाराची सुरुवात होते ती हनीमूननं. लग्नानंतर नाही तर लग्नाआधीपासूनच काही जोडपी आपली हनीमूनचं (Honeymoon) ठिकाण ठरवून ठेवतात. त्यामध्ये काही अशी मोजकी ठिकाणं आहेत, ज्याला सर्वाधिक पसंती दिली जाते. अशाच काही ठिकाणांचा कंपेर बेटनं अभ्यास केला. त्यावेळी काही हनीमून डेस्टिनेशन ही घटस्फोटासाठी कारणीभूत ठरू शकतात, असं दिसून आलं आहे.