malaika aroraentertainment center- बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियावर (social media) प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. सध्या मलायका तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.फॅशनेबल दिसण्याचा व वयाचा काहीही संबंध नसतो, हे मलायकाने आतापर्यंत कित्येकदा सिद्ध केले आहे. तिचा प्रत्येक लुक पाहण्यासारखा असतो.


मलायकाने नुकतेच एका ज्वेलरी ब्रँडसाठी फोटोशूट केले. तिचे हे फोटो सोशल मीडियावर (social media) तुफान व्हायरल होत आहेत.या फोटोतील मलायकाचा ट्रॅडिशनल लूक पाहून चाहतेही तिच्या प्रेमात पडले आहेत.(entertainment center)Must Read

1) महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकांबाबत मोठी बातमी

2) राज्यात Corona चे Active रुग्ण वाढले

3) सरकारने शाळा सुरू करण्याची घाई करू नये, भाजपच्या प्रवीण दरेकर यांची मागणी

4) धर्मासाठी सिनेसृष्टी सोडून मौलवीशी केला निकाह; सना खान

5) नगरसेवकाला दोरीने बांधून गटाराच्या पाण्यात बसवलं;ज्वेलरी ब्रँडसाठी फोटोशूट असल्याने या फोटोंमध्ये मलायका हेवी ज्वेलरी कॅरी केली आहे.साडीतील तिच्या फोटोंवरही चाहत्यांच्या उड्या पडत आहेत.तशीही मलायका तिच्या फॅशन आणि स्टाईलसाठी ओळखली जाते.


या फोटोत तिच्या अदा काही औरच आहेत.मलायका अरोराला बॉलिवूडमधील (bollywood) मोस्ट स्टायलिश अभिनेत्री मानलं जातं. मलायकाच्या स्टाइलसोबतच तिच्या डान्सचेही लाखो दिवाने आहेत.