mahesh-kothares-film-was-signed-by-laxmikant-berde

 दिग्दर्शक महेश कोठारे (Mahesh Kothare) आणि दिवंगत अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे ( Laxmikant Berde) याच्यातील मैत्री आणि त्यांचे सुपरहिट ठरलेले चित्रपट यांच्याविषयी काही वेगळं सांगण्याची गरज नाही. या जोडगोळीने मराठी चित्रपटसृष्टीला असंख्य गाजलेले चित्रपट दिले. त्यामुळे आजही प्रेक्षकांमध्ये ही जोडी लोकप्रिय आहे. विशेष म्हणजे महेश कोठारेंसाठी लक्ष्मीकांत बेर्डे यांनी केवळ १ रुपयांमध्ये चित्रपट साइन केला होता. लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये महेश कोठारे यांनी हा गमतीदार किस्सा शेअर केला आहे.

Must Read

1) गृहमंत्रीसह खासदार नवनीत राणा यांची कोर्टानं केली निर्दोष मुक्तता

2) IPL 2020 : प्ले-ऑफमध्ये मुंबईशी भिडणार ही टीम

3) काजल अग्रवालचे नवऱ्यासोबतच रोमँटिक क्षण PHOTO

4) दुसरी लाट! COVID-19 रुग्णांच्या संख्येत या राज्याने महाराष्ट्रालाही टाकलं मागे

5) ‘मास्क’ का घातला नाही असं विचारताच गोळी झाडून हत्या

6) बुमराहची दिल्ली विरुद्ध रेकॉर्डब्रेक कामगिरी

दरम्यान, या मुलाखतीत महेश कोठारे यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. यावेळी त्यांनी त्यांची आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची पहिली भेट कशी झाली हेदेखील सांगितलं.